आज अभियंता दिन !!
...........
यानिमित्त माझ्या अभियंता ( इंजिनीअर ) होण्याच्या अधू-या राहिलेल्या स्वप्नाची ही गोष्ट !!!
------------------------------ -----------------
साल 1993 .....मी 10 वी ला सताना शाहरुख़ खानचा एक चित्रपट आला होता राजू बन गया जंटलमन ! मला शाहरुख़ खान हा लहानपणा पासून खुप आवडायचा , या चित्रपटात त्याने civil इंजीनियर चा रोल केला होता, झाले माझ्या मनात आपण ही इंजीनियरच व्हायचे हे फिक्स झाले,
त्यासाठी 12 वी ला math ग्रुप घेतला , थोड़े बरे मार्क मिळाले , अंबाजोगाईच्या इंजीनियरिंग college ला 4000 रु फीस मध्ये शासकीय कोटयातुन इंस्ट्रूमेंटेंशन branch मिळाली , या branch चे महत्वही माहित नव्हते फ़क्त आपण इंजीनियर होत आहोत हा आनंद होता, पण हा आनंद 6 महीने ही टिकला नाही , घरची आर्थिक परिस्थिति दीसायलाच बरी होती , सा-या कुटूम्बाचा भार त्यावेळी माझ्या पेक्षा फ़क्त 3 वर्षानी मोठ्या असलेल्या भावावर होता , त्याने 4000 रु तर दिले पण बाकी खर्चाचे काय ? अंबाजोगाई ला होस्टेल किंवा रूम करून परवडणारे नव्हते , म्हणून रोज जाणे करण्याचा निर्णय घेतला, पण रोजच्या 10 रु तिकीटाचे ही वांदे होवू लागले, फ़क्त सहा महीने संघर्ष केला, रोज च्या आर्थिक ओढ़ात़ानीला कंटाळुन मी इंजीनियरिंग सोडून दिली. वर्ष वाया गेले , पुढे बी.एस.सी. ला प्रवेश घेतला पण शिक्षणाची नाळ तूटली ती कायमचीच. बीएससी ,बीजे ची डिग्री घेतली ती फ़क्त परीक्षेला जावूनच !
इंजिनियर डे आला की मी विचार करतो,इंजीनिअरिंग चे माझे स्वप्न अधूरे का राहिले ?परिस्थिती मुळे का माझ्या पळपुटेपणा मुळे ??
परवा सकाळ ला जीवाची या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्याची बातमी वाकली आणि वाटले आपली परिस्थिती तर नक्कीच जीवा एवढी ख़राब नव्हती ?
आपण संघर्ष का केला नाही ! कदाचित हा संघर्ष करताना आपल्याला ही कोणीतरी जाधव सर ( जीवाला प्रोत्साहन देणारे सर) भेटले आसते ...कोणी तरी उत्तम कांबळे यांनी लेख लिहून मदत मिळवून दिली असती पण त्या साठी मी जिद्द दाखवायला हवी होती. त्या वेळी कोणी कान पकडून असे करू नको, सोडू नको आसे सांगितले आसते तरी माझे स्वप्न पूर्ण झाले असते पण असे कोणी भेटलेच नाही.
माझ्या सोबत 12 वी असणारी 90 % मुले आज इंजिनियर आहेत, ते भेटले की , मी अस्वस्थ होतो, इंजिनिअर होता आले नाही ही माझी ही अश्वथामा सारखी भळभळणारी जखम आहे, माझ्या पळपुटेपणाचा मलाच राग येतो !![🙏](https://mail.google.com/mail/e/1f64f)
![🙏](https://mail.google.com/mail/e/1f64f)
![🙏](https://mail.google.com/mail/e/1f64f)
![🙏](https://mail.google.com/mail/e/1f64f)
![🙏](https://mail.google.com/mail/e/1f64f)
...........
यानिमित्त माझ्या अभियंता ( इंजिनीअर ) होण्याच्या अधू-या राहिलेल्या स्वप्नाची ही गोष्ट !!!
------------------------------
साल 1993 .....मी 10 वी ला सताना शाहरुख़ खानचा एक चित्रपट आला होता राजू बन गया जंटलमन ! मला शाहरुख़ खान हा लहानपणा पासून खुप आवडायचा , या चित्रपटात त्याने civil इंजीनियर चा रोल केला होता, झाले माझ्या मनात आपण ही इंजीनियरच व्हायचे हे फिक्स झाले,
त्यासाठी 12 वी ला math ग्रुप घेतला , थोड़े बरे मार्क मिळाले , अंबाजोगाईच्या इंजीनियरिंग college ला 4000 रु फीस मध्ये शासकीय कोटयातुन इंस्ट्रूमेंटेंशन branch मिळाली , या branch चे महत्वही माहित नव्हते फ़क्त आपण इंजीनियर होत आहोत हा आनंद होता, पण हा आनंद 6 महीने ही टिकला नाही , घरची आर्थिक परिस्थिति दीसायलाच बरी होती , सा-या कुटूम्बाचा भार त्यावेळी माझ्या पेक्षा फ़क्त 3 वर्षानी मोठ्या असलेल्या भावावर होता , त्याने 4000 रु तर दिले पण बाकी खर्चाचे काय ? अंबाजोगाई ला होस्टेल किंवा रूम करून परवडणारे नव्हते , म्हणून रोज जाणे करण्याचा निर्णय घेतला, पण रोजच्या 10 रु तिकीटाचे ही वांदे होवू लागले, फ़क्त सहा महीने संघर्ष केला, रोज च्या आर्थिक ओढ़ात़ानीला कंटाळुन मी इंजीनियरिंग सोडून दिली. वर्ष वाया गेले , पुढे बी.एस.सी. ला प्रवेश घेतला पण शिक्षणाची नाळ तूटली ती कायमचीच. बीएससी ,बीजे ची डिग्री घेतली ती फ़क्त परीक्षेला जावूनच !
इंजिनियर डे आला की मी विचार करतो,इंजीनिअरिंग चे माझे स्वप्न अधूरे का राहिले ?परिस्थिती मुळे का माझ्या पळपुटेपणा मुळे ??
परवा सकाळ ला जीवाची या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्याची बातमी वाकली आणि वाटले आपली परिस्थिती तर नक्कीच जीवा एवढी ख़राब नव्हती ?
आपण संघर्ष का केला नाही ! कदाचित हा संघर्ष करताना आपल्याला ही कोणीतरी जाधव सर ( जीवाला प्रोत्साहन देणारे सर) भेटले आसते ...कोणी तरी उत्तम कांबळे यांनी लेख लिहून मदत मिळवून दिली असती पण त्या साठी मी जिद्द दाखवायला हवी होती. त्या वेळी कोणी कान पकडून असे करू नको, सोडू नको आसे सांगितले आसते तरी माझे स्वप्न पूर्ण झाले असते पण असे कोणी भेटलेच नाही.
माझ्या सोबत 12 वी असणारी 90 % मुले आज इंजिनियर आहेत, ते भेटले की , मी अस्वस्थ होतो, इंजिनिअर होता आले नाही ही माझी ही अश्वथामा सारखी भळभळणारी जखम आहे, माझ्या पळपुटेपणाचा मलाच राग येतो !
तुम्ही जे काही करताय ते काम एखादा engineer नक्कीच नाही करू शकणार ते म्हणजे तुम्ही लोकांना प्रमणिकपणे करता ती मदत
ReplyDeleteतेच खर काम आहे
कुठल्याही deegree पेक्षा कुठल्याही post पेक्षा तुमच्या हाताने लोकांना होणारी मदतच खूप मोठी आहे अर्थात enginneer नाही झालो हि उणीव राहीलच तुमच्या मनात पण आताचे काम करून जे समाधान तुम्हाला मिळतंय ते जास्त महत्वाचं आहे
सागर
तुम्ही ज्या क्षेत्रात गेला असता त्या क्षेत्रात टॉपच केला असता यात वाद नाही
ReplyDeleteSir..tumchi post kup chan aahe..aajchya velela je student year drop madhe aahet or astil tyanchya sathi hi post vachnya sarkhi ahe..karan ki kup student year drop padla ki engineering karnyache vichar sodun detat..tyamul aapli hi post student la utsahit karnari aahe...
ReplyDelete