#आज_जागतिक_डावखुरा_दिवस;
मी पण डावखरा , त्यामुळे आपल्या ग्रुप मध्ये कोणी डावखरे ( हाताने - विचाराने नाही ) असतील तर त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!! आपल्या समाजात डावखुरा म्हटले की जरा डाव्या नजरेनेच पाहिले जाते , म्हणून असेल कदाचित माझ्या आई वड़ीलांनी मी डावखुरा होवू नये यासाठी माझ्या डाव्या हाताच्या सवयी मोडण्याचा प्रयन्त केला, पण बाल मनावर ज्याची बळजबरी केली जाते त्याचे उलट आकर्षण वाटायला लागते, माझे ही तसेच झाले, जेवण आणि लिखाण सोडता माझ्या डाव्या हाताने काम करण्याच्या सवयी काही बदलल्या नाहीत, लिखानाची सवय पाचवी ला डाव्या वरुण उजव्या हातावर आली पण त्यामुळे आज पर्यन्त अक्षराला काही वळण लागलेच नाही, पण मी डावखुरा आहे याचा नेहमीच अभिमान वाटतो , डावखुरा व्यक्ति समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो आशी माझी धारणा. अमीताभ बच्चन पासून ते अनेक दिग्गज आमच्या डावखु-या जातकुळीचे याचाही वेगळाच अभिमान. डावखु-या व्यक्तिना सुलभ जाणा-या वस्तु आज ही स्वतंत्र बनवल्या जात नाहीत, कात्री नेहमी उजव्या मानसाच्या सोईने बनवली जाते, असो
#हम_है_सबसे_अलग
याचा मात्र डावखुरा म्हणून अभिमानच वाटतो ...
#internationlefthandday

No comments:
Post a Comment